रुद्र , लघुरुद्र महारुद्र आणि अतिरुद्र अभिषेक माहिती
अनेक ठिकाणी शंकराच्या देवळांतून लघुरुद्र केलें जातात व अभिषेक केलें जातात. अभिषेक हे प्रतिक आहे. अभिषेक पात्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते, तसे आपले मन सतत परमेश्वरचरणी असले पाहिजे. *रुद्र हे शंकराचे एक…